कंगनाने पुन्हा सुरू केला वाद, ‘महाराष्ट्र सरकारपेक्षा तर आदित्य पांचोली, हृतिक रोशन बरे’

मुंबई : मुंबई- कंगना रणौतने बीएमसी विरोधातला खटला जिंकला आहे. बीएमसीने तिचं कार्यालय तोडलं होतं. यानंतर कंगनाने न्यायालयीन दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणात न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिला. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी कंगनाला ‘नटी’ आणि ‘दो टके की’ म्हटलं. यावर आता कंगनानेही सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. महाराष्ट्र सरकारसमोर आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन चांगले लोक असल्याचं तिला भासत असल्याचं ट्वीट कंगनाने केलं.

हे वाचा : PM मोदींनी सीरममध्ये घेतला आढावा; करोना लसीची शुभवार्ता लवकरच ?

कंगना रणौतने बीएमसी विरोधातला खटला जिंकला आहे. बीएमसीने तिचं कार्यालय तोडलं होतं. यानंतर कंगनाने न्यायालयीन दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणात न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिला. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी कंगनाला ‘नटी’ आणि ‘दो टके की’ म्हटलं. यावर आता कंगनानेही सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. महाराष्ट्र सरकारसमोर आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन चांगले लोक असल्याचं तिला भासत असल्याचं ट्वीट कंगनाने केलं.

error: Content is protected !!