Beed Corna updates:बीड मध्ये 113 जण पॉझिटिव्ह

बीड, दि.७ : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आजही शंभरच्या पार गेला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांतून 113 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एकूण 652 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 532 निगेटिव्ह तर 7 अनिर्णित आहेत.

यादी खाली पहा

आज होणार  ऍटिजेन टेस्टसाठी बीड मध्ये

वाढत असेले कोरना आकडे पाहता जिल्हाधिकारी यांनी बीड मध्ये ऍटिजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीड मधील तपासणीसाठी वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

बीड मध्ये एंटीजन टेस्ट; व्यापारांसाठी हे आहे तपासणीचे वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!