जुन्या भांडणाचा बदल घेण्यासाठी सरपंचाकरवी प्राणघातक हल्ला

गाव सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील घटना दिनांक ०२-११-२०२० रोजी जुन्या हाफ मर्डर चा बदला घेण्याचे कारण काढून सरपंच नवनाथ रावसाहेब सानप यांनी गैर कायद्याची मंडळी जमून जीवे मारण्याच्या उद्देशाने बाळू लक्ष्मण सानप यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दोन्ही पाय केले फॅक्चर अद्याप पर्यंत आरोपीवर कारवाई नाही तक्रारदार अद्याप कोमात

error: Content is protected !!