केज उपविभागाचे भास्कर सावंत हे नवे डीवायएसपी

बीड, दि. 29 : केजच्या डीवायएसपी पदाची जबाबदारी चोखपणे कर्तव्य बजावणारे भास्कर सावंत यांच्याकडे आता देण्यात आली आहे, रिक्त असलेल्या या डीवायएसपी पदावर नुकतीच भास्कर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचा : जाणून घ्या प्ले-ऑफची सर्व समीकरणं : जागा तीन अन् स्पर्धेत सहा टीम

डीवायएसपी आम्ले यांच्यानंतर केज डीवायएसपी पदाचा पदभार अंबाजोगाईचे राहुल धस यांच्याकडे देण्यात आला होता, धस यांच्या बदलीनंतर अंबाजोगाईचे जायभाये यांच्याकडे केज डीवायएसपी पदाचा पदभार देण्यात आला होता, सावंत हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांनी यापूर्वी बीड पोलीस खात्यातील गृह विभागाबरोबरच बीड उपविभागात डीवायएसपी म्हणून चांगले काम केले आहे, बीड डीवायएसपी पदी संतोष वाळके यांची नियुुक्ती करण्या्त आलेेली आहे. सावंत यांच्या या नियुक्तीने केज उपविभागातीलही लोकांना चांगल्या प्रकारे न्याय मिळेल, असा विश्वस व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!