या कंपनीने दिलेले दिड लाखाहून महागडे फोने वर्कर्स ऑनलाईन विकत आहेत.

नवी दिल्लीः चायनीज ब्रँड्स (Tencent) ने आपल्या धोरणात काही बदल केले आहेत. कंपनीच्या वेगवेगळ्या डिपार्टसमेंट एकत्र काम करीत आहे. यानंतर कंपनीने आप्या खूप साऱ्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट मध्ये महागडे फोन दिले. फोल्डेबल Mate Xs ची किंमत जवळपास दोन लाखांच्या जवळपास आहे. एका इंटरनल इव्हेंटमध्ये ने ३० सप्टेंबर रोजी PCG (प्लॅटफॉर्म अँड कंटेंट बिजनस ग्रुप) च्या कर्मचाऱ्यांना हे प्रीमियम फोन गिफ्ट दिले आहेत. परंतु, अनेक कर्मचाऱ्यांना फोनची गरज नाही. असे समजून त्यांनी हे फोन ऑनलाइन विकल्याची माहिती समोर आली आहे.

टेक कंपन्या आपल्या वर्कर्सकडून चांगल्या कामाची अपेक्षा करते. तसेच या बदल्यात त्यांना बक्षीस सुद्धा देते. चायनीज टेक कंपनी Tencent कडून आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना Huawei Mate Xs फोन बक्षीस म्हणून दिले. या फोनची किंमत १६,९९९ चिनी युआन म्हणजेच १ लाख ८३ हजार रुपये आहे. परंतु, फोन मिळाल्यानंतर कर्मचारी या फोनला ऑनलाइन विकत आहेत.

हे वाचा : धक्कादायक ! बीडच्या युवकाची ही चिठ्ठी बनावट

कंपनीच्या लेबलसोबत मिळाले फोन
MyDrivers च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या इव्हेंटनंतर खूप सारे फोन Mate Xs ऑनलाइन सेल साठी समोर आले आहे. गिफ्टसाठी करण्यात आलेल्या फोल्डेबल स्मार्टफोन्सवर Tencent व्हेरियंटचे लेबल लावलेले आहे. याचा परिणाम फोनच्या किंमतीवर सुद्धा पडणार आहे.

ओरिजनल हून जास्त प्राइसवर सेल
फोल्ड केला जाणारा स्क्रीन सोबत येणारा हा फोनची ओरिजनल किंमत १६,९९९ युआन म्हणजेच जवळपास १ लाख ८३ हजार रुपये आहे. परंतु, ऑनलाइन वर्कर्स या फोनला १९,९९९ युआन म्हणजेच २ लाख १५ हजार रुपयांपर्यंत विकत आहेत. फोल्डेबल फोन हुवावे मेट XS (Huawei Mate XS) ला कंपनीने हुवावे मेट एक्सचे अपग्रेड म्हणून लाँच केले आहे. फोनमध्ये फोल्ड डिस्प्ले शिवाय हुवावे चे Kirin 990 5G चिपसेट दिले आहे. हुवावेचा हा फोल्डेबल फोन सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फ्लिपला टक्कर देतो.

error: Content is protected !!