भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांचे कोरोनामुळे निधन

सुरेश अंगाडी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अंगाडी हे उत्तम कार्यकर्ता आणि कुशल संघटक होते असं मोदींनी म्हटलं आहे.ते समर्पित खासदार आणि कार्यक्षम मंत्री होते. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1308796654364037120
error: Content is protected !!