लग्नाच्या 2 आठवड्यांनंतर पूनम पांडेला पती सॅम बॉम्बेला अटक झाली

गोवा | नुकतेच लग्न झाले आणि पूनम पांडे ने तिचा पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गोवा पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.तिच्या लग्नाच्या दोन आठवड्यांतच हि धाकादायक बातमी आली. After 2 weeks of marriage, Poonam Pandey gets husband Sam Bombay arrested

अभिनेत्री पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी तिचा नवरा सॅम बॉम्बेला(Sam Bombay) अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सॅम बॉम्बेने मला ठार मारण्याची धमकी दिली, मारहाण केली असा आरोप दक्षिण गोव्याचे पोलीस अक्षीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे. गोव्यातील काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं(Poonam Pandey gets married). १२ सप्टेंबरला या दोघांनी लग्न झाल्याची माहिती लग्नाचे फोटो पोस्ट करुन दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!