मुंबई :अमेरिकन अर्थव्यवस्थेची सुमार कामगिरी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील करोनाचे संकट यामुळे फेडरल रिझर्व्हने पुढील तीन वर्ष व्याजदर शून्यावर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.पण कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील नफावसुली कायम आहे. कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाली आहे. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात ३३४ रुपयांची घसरण झाली. चांदीमध्ये ८५३ रुपयांची घसरण झाली आहे. मागील दोन आठवडे स्थिर असलेल्या सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित झाले होते. सलग तीन सत्रात कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती.
जागतिक ध्येये साध्य करण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रगतीवर या महामारीचा कशा प्रकारे परिणाम झाला आहे, हे दर्शविणारी सध्याची जागतिक पातळीवरील आकडेवारी दिली आहे. कोणत्याही दर्शकाचा विचार केला तरी जग मागे पडले आहे. कोव्हिड-१९मुळे अतिगरीबीचे प्रमाण ७% वाढले आहे. लसीकरणाची व्याप्ती, आरोग्ययंत्रणांच्या कार्यपद्धतीच्या निष्पत्तीचे प्रमाण १९९० च्या काळात जे होते ते सध्या आहे. म्हणजेच २५ आठवड्यांमध्ये जग सुमारे २५ वर्षे मागे गेले आहे. अमेरिकेत, भाडे भरण्याची ऐपत नसलेल्या कृष्णवर्णीय व लॅटिन लोकांची टक्केवारी श्वेतवर्णीयांपेक्षा दुपटीने अधिक आहे, असे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वार्षिक गोलकीपर्स अहवालात म्हटलं आहे.
गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण सुरु आहे. सध्या सोन्याचा भाव ३७६ रुपयांनी घसरला असून तो ५१४४८ रूपये झाला आहे. चांदीचा भाव प्रती किलो ६७८६५ रुपये आहे. त्यात ९१६ रुपयांची घसरण झाली आहे. याआधी बुधवारी सोने ०.१ टक्क्यांनी वधारले होते. मंगळवारी बाजार बंद होताना सोने ३७३ रुपयांनी महागले होते तर चांदीच्या किमतीत ३९० रुपयांची वाढ झाली होती.goodreturns या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१५९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४९९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३६१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३९६० रुपये आहे.