बीड | जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.
आज पुन्हा 176 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल अॅन्टीजेन टेस्टमध्ये 228 जण पॉझिटिव्ह आले होते. प्रशासनाकडून अॅन्टीजेन टेस्ट आणि आरटीपीसी टेस्टचा एकत्रित आकडा जाहीर करण्यात आला. 404 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शिक्कामोर्तब केलेे आहे.
रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः











