बीड : कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात व शहरात सोशल डिस्टन्ससिंगचे तीन -तेरा वाजले आहेत। बीड व बीड शहरातील कार्यालयात मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील नगर नाका भागातील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी गर्दी दिसत आहे