कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला.
त्यानंतर कंगनाला नोटीस बजावत अखेर बुधवारी सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तिच्या कार्य़ालयावर पोहोचले आणि कारवाई केली.
ही कारवाई वैमनस्यातून करण्यात आल्याची टीका अनकांनी केली आणि ShameOnBMC हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंग होताना दिसला. पाहूया काही ट्विट-