आज बीड जिल्ह्यात एकूण 128 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
अंबाजोगाई 08, बीड 76,आष्टी 08, धारूर 03, माजलगाव 02 गेवराई 06, परळी 17, वडवणी 03, पाटोदा 01, केज04, एकुण 128 रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे बीड जिल्हा कारागृहातील 59 आरोपींना कोरोनाची लागण*