पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी विसंगत भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुशांतला न्याय मिळायलाच हवा. पण आम्ही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. पार्थने काय ट्वीट केलं माहीत नाही. पण ट्वीटचा प्रत्येकाल हवा तसा अर्थ काढता येतो, ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असतं,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हे वाचा – पार्थ पवार यांनी पुन्हा डिवचलं?