बीड:बीड जिल्हा मध्ये आज झालेल्या antigen test 210 जन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या.
210 positives across the Beed district in antigen test
अंबाजोगाई 37, आष्टी 17, केज 19, माजलगाव 71 आणि परळीमधील 66 जणांचा समावेश आहे.