बीड (प्रतिनिधी) गेल्या 15 वर्षापासून गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील मुख्य रस्ता ते बाजारतळावरील मारुती मंदिरापर्यंतचा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. आमदार महोदयासह राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी, आणि रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थामार्फत करण्यात आली आहे.