बीड: जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश

बीड (प्रतिनिधी) दि, 16 :- जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यात पोळा हा सण सार्वजनिक उत्सव करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. beed collector rahul rekhavar

पोळा हा सण सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास राज्य शासनाने विशेष परवानगी दिली नसल्याने या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला.(The state government did not give special permission to celebrate Pola as a public festival)

महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 32 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम 144 (1( (3) लागू करण्यात आले आहे या कालावधीमध्ये सार्वजनिक स्थळी सामान्य नागरिकांसाठी मोठया प्रमाणात जमाव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर संदर्भिय आदेशान्वये यापूर्वी प्रतिबंध केला आहे .

त्यामुळे बीड जिल्ह्यात श्रावणामध्ये या सणासह गणेश उत्सव, ऋषी पंचिमी यासारखे सार्वजनिक सण उत्सव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सण करण्यात प्रतिबंध केला आहे (Considering public festivals like Ganesh Utsav, Rishi Panchimi, festivals are banned in public places). या आदेशान्वये हे उत्सव साजरे करण्यास राज्य शासनाने विशेष परवानगी दिली नसल्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. अपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत

हे वाचा: बीड : कोरोन 74 जण पॉझिटिव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!