Beed Corona update: आज दि 16 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 74 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
हे वाचा बीड: जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश
कोणत्या तालुक्यात किती
बीड :26
अंबाजोगाई:5
गेवराई-1
केज :8
माजलगाव: 9
परळी -9
पाटोदा-2
शिरुर:-2
आष्टी-4
धारुर -5
वडवणी 3
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे


