धोनीच्या निवृत्तीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहा यांनी धोनीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माही, जागतिक क्रिकेट तुझा हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असंही अमित शहा यांनी म्हटलंय.
हे वाचा – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश; वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
हे वाचा –MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा.
संबधित बातम्या
म्हणून धोनींच सगळं नियोजन कोलमडलं-सुनील गावसकर
धोनीच्या निवृत्तीवर सचिनची प्रतिक्रिया, म्हणाला…
धोनीच्या निवृत्तीनंतर सुरेश रैना
ब्रेकिंगः एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली