कोविङ -१ ९ दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री १०:३० वाजता आज अहवाल प्राप्त : – ६१४ पॉझिटिव्ह : – ९ ८ अनिर्णीत : – ० ९ निगेटिव्ह : – ५०७
बीड 30 ,केज 13, परळी 11,अंबाजोगाई 15,आष्टी 06, गेवराई 01, माजलगाव 10,शिरूर 02, वडवणी 03, धारूर 03, पाटोदा 01, आशा एकुण 98 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आज आलेत
जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
वाचा कोणत्या भागत किती पेशंट.


