बीड, दि.१४: – बलभिम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पांडुरंग बाबूराव सावंत ( पी.बी.सावंत) यांचे अल्पशा अजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सुना असा परिवार आहे.त्याचा अंत्यविधी अमरधाम, मोंढा रोड येथे सायं. ४ वा. करण्यात येणार आहे.