Breaking पुन्हा बीड – 67 कोरोना पॉझिटिव्ह

बीड: रोज वाढत चालेले आकडे हे बीडकरांचे धोके चुकवत आहेत. आज दि. १३ ऑगस्ट रोजी तबल १०० पॉझिटिव्ह आले आहेत.प्रशासनाला एकूण 658 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 543 अहवाल निगेटिव्ह आहेत

पहा कोणत्या भागत किती पेशंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!