आज बीड जिल्ह्यातून 658 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 2253
बरे झालेले रुग्ण- 856
एकूण मृत्यू- 53
उपचार सुरु- 1344
कोणत्या तालुक्यात किती पेशंट
अंबाजोगाई :9
बीड -40
धारुर -5
केज -14
माजलगाव -21
परळी -15
शिरुर -4
वडवणी-1
गेवराई 6