बीड कोरोना 90 पॉझिटिव्ह

निश्चितच आजचा आकडा हा थोडासा दिलासादायक असणार आहे कारण की तीन दिवसांपासून बीडमध्ये जे आकडे येत होते ते हृदयाचे ठोके चुकत होते. आज कोरोनाचे शतक न होऊन देण्यास बीड करांना यश आलेला आहे.

आज 641 अहवाल पाठवले होते.
पॉझिटिव्ह :- 90
निगेटिव्ह :-520
अनिर्णित :- 04

कोणत्या तालुक्यात किती

अंबाजोगाई : 8

परळी-20,

केज-10,

बीड-28,

धारुर-3,

माजलगाव-5,

शिरुर-4,

पाटोदा-1,

आष्टी-6

गेवराई 5

असे एकूण 90 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत

कुठे आढळेल रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!