गेवराई शहरात भरस्त्यावरून मुलीचे अपहरण



बीड दि.18 (प्रतिनिधी):
      गेवराई शहरात भर रस्त्यावर एका मुलींना एका मुलीचे अपहरण करून तिला पळविल्याची घटना गुरुवार घडली असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना सदर घटना समजतात त्यांनी गेवराई शहरातकडे घेतली. कॉवत यांनी तात्काळ आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहे.
      यासंदर्भात समजलेली माहिती अशी की गेवराई शहरात गुरुवारी एका मुलीला भरस्त्यात ओढून गाडीत टाकून अपहरण केल्याची घटना घडली.  दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आरोपीची सत्यता पडताळून शोध घेत आहेत.

error: Content is protected !!