बीडमधील विद्यार्थिनी छळ प्रकरण: उमाकिरण कोचिंग क्लासमधील आरोपी प्राध्यापकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Beed minor girl harassment case)
बीड – उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी अटकेत असलेले प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर यांना रविवारी (दि. २९) न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Beed crime news, teacher arrest update)
या दोघांना दुपारी दीडच्या सुमारास बीड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Beed court news, local teacher abuse case)
आरोपींच्या वतीने अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली, तर पोलिसांनी चौकशीदरम्यान मोबाईल रिकव्हर करण्याची गरज असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. (POSCO Act case Maharashtra)
न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून, याप्रकरणी तपास अधिक गतीने सुरू आहे. (Beed police investigation news, minor protection law)