पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

पुणे: पुण्यात कोयत्याने दहशत माजावणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 पिस्तूल जप्त केले आहेत. (Pune Crime News) या सर्व 7 पिस्तूल आणि त्यासोबत असलेले जिवंत काडतुसे वापरणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pistol Seized in Pune) या 9 जणांचे पिस्तूल बाळगण्यासाठीचे अनेक कारणे समोर आली आहेत. (Reasons for Possession) काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पिस्तूल विकत घेतले आहेत, तर काही जणांनी वर्चस्व राहावं यासाठी या पिस्तूल खरेदी केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून अगदी कमी किंमतीत आणलं जात असून पुढे याची विक्री लाखो रुपयांमध्ये होते हे सुद्धा समोर आलं आहे. या प्रकरणात सागर ढेबे या तरुणासह इतर 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Madhya Pradesh Connection) सागर ढेबेवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यात आज पकडलेल्या 7 पिस्तूलची किंमत जरी 2 लाख 86 हजार असेल तर ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Investigation Ongoing)

या निमित्ताने पुण्यात गुन्हेगारांच्या हाती पिस्तूल येण्याचे मध्य प्रदेश कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या हत्येच्या बदला आणि कोथरूडमध्ये वर्चस्व राहावं यासाठी तरुणांनी जे पिस्तूल आणलं होतं ते सुद्धा मध्य प्रदेश मधूनच आणले होते. विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून अगदी कमी किंमतीत आणलं जात असून पुढे याची विक्री लाखो रुपयांमध्ये होते हे सुद्धा समोर आलं आहे. (Weapon Trafficking) या प्रकरणात सागर ढेबे या तरुणासह इतर 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर ढेबेवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्यात आज पकडलेल्या 7 पिस्तूलची किंमत जरी 2 लाख 86 हजार असेल तर ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Pistol Price)

error: Content is protected !!