बीडचे नुतन एसपी नवनीत कँवात यांनी शनिवार दिनांक 21 डिसेंबर रात्री उशिरा 2024 रोजी पदभार स्विकारला. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खून प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे. बदली वड्याचे तेल वांग्यावर या म्हणीप्रमाणे अन्यायकारक झाल्याची चर्चा सुरू आहे.