माजलगावही लॉक


कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आता माजलगाव शहरही बंद करण्यात आले आहे. यापुर्वी बीड, केज, परळी, अंबाजोगाई व आष्टी शहरात १२ आॅगस्टपासून १० दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. आता यात माजलगावाचाही समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!