21 वी फेरी अखेरीस माजलगावमध्ये चुरशीची लढत: प्रकाश सोळंके आघाडीवर


माजलगाव – विधानसभा निवडणुकीत माजलगावमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 20 व्या फेरी अखेर शरद पवार गटाचे उमेदवार मोहनराव जगताप 77 मतांनी आघाडीवर आहेत.

19 व्या फेरीमध्ये प्रकाश सोळंके यांनी 19 मतांची आघाडी घेतली होती, परंतु 20 व्या फेरीत मोहनराव जगताप यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.

💥माजलगाव ब्रेकिंग💥
*21 वी फेरी अखेरीस प्रकाश सोळंके 1117 मतांनी आघाडीवर*

या निवडणुकीत मतदारांचा उत्साह आणि उमेदवारांची चुरस पाहता, पुढील फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे.

माजलगावमध्ये निवडणुकीची ही कटके की टक्कर पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील फेऱ्यांमध्ये कोण विजयी होणार, याची उत्सुकता सर्वत्र आहे.

error: Content is protected !!