मोठा दिलासा! कोरोना चाचण्यांची संख्या वाढली; रुग्णसंख्या घटली

बीड शहरात सर्वाधिक रुग्ण

(२२मे) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६५२९ कोरोना अहवालात जिल्ह्यात ८२४ रुग्ण आढळले आहेत. बधितांमध्ये जिल्ह्यात अंबाजोगाई ५७, आष्टी १८२, बीड २०१, धारूर ४४, गेवराई ५४, केज ७८, माजलगाव ५१, परळी , पाटोदा ६५, शिरूर ४९ तर वडवणी २२ रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!