Petrol hike protest in beed
गेवराई (रिपोर्टर) महाराष्ट्रात सध्या कोरोणाचा हाहाकार मजला असुन सर्व व्यवसाय बंद आहे. त्यामध्येच पेट्रोलने शंभरी पार केली असून आज रविवार रोजी बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे यांच्यावतीने पेट्रोल पंपावर जाऊन गाडी मध्ये शंभर चे पेट्रोल टाकून केंद्र सरकारने पेट्रोल दरवाढी मध्ये सेंचुरी केली आहे.(Youth Congress protests by wearing helmets at petrol pumps)
त्याबद्दल बॅट व हेल्मेट वर करून आगळे वेगळे आंदोलन करत व पेट्रोल दरवाढीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. यावेळी युवक काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे , शेख मोहसीन, शेख नसीर, किरण आजबकर, प्रणव भारती व इतर जन उपस्थित होते.