बीड, दि.७ : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आजही शंभरच्या पार गेला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांतून 203 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एकूण 3357 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 532 निगेटिव्ह तर 11 अनिर्णित आहेत.
अँटिजंट टेस्ट न करणाऱ्यांची दुकाने होणार बंद
बीड : टिपरच्या धडकेत तिघे ठार






