बीडचे जिल्हाधिकारी रविंद जगताप यांचा नवीन आदेश
ग्रामीण भागात वाढता कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन यांनी नवीन आदेश काढला आहे. आता होम क्वारंटाईन ऐवजी आता संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी गाव पातळीवर ती समिती नेमून सरपंचांना अध्यक्ष करण्यात आलेला आहे.
सविस्तर आदेश खाली दिलेला आहे

