वाचा, आज किती जणांना झाली कोरोनाची बाधा

बीड जिल्ह्यातील 4241 रुग्णांची तपासणी केली असता 1295 रुग्ण आढळून आले तर 2946 रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील बीड 304,अंबाजोगाई 165,आष्टी 77,धारूर 143,गेवराई 118,केज 215,माजलगाव 64,परळी 73,पाटोदा 55,शिरूर 63 आणि वडवणी मध्ये 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले

error: Content is protected !!