वाचा, आज जिल्ह्यात किती आढळले कोरोनाची बाधित रुग्ण

बीड शहरात आर्धिक रुग्ण

बीड : आज जाहीर करण्यात आलेल्या 4192 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1439 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 150 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात अंबाजोगाई 280, आष्टी 71 , बीड 328 , धारूर 68, गेवराई 130 , केज 150 , माजलगाव 70 , परळी 127 , पाटोदा 38 , शिरूर 138 , वडवणी 39 असे रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!