वाचा, राज्याचं आजचं कोरोना अपडेट

राज्यात आज 68537 रुग्ण बरे झाले

आज राज्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज राज्यात 68537 रुग्ण बरे होऊन घरी यामुळे राज्यात आजपर्यंत 37,99,266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.89 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 66,159 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,68,16,075 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45,39,553 म्हणजेच 16.93 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,19,759 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,118 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

error: Content is protected !!