बीड- नामलगावच्या ऑइल मिलला आग; पेंड, सरकी, मशिनरी जाळून खाक!

90 लाखाच्या जवळ नुकसान

(24 एप्रिल) बीड तालुक्यातील नामलागाव रोडवरील पीएस ऑईल इंडस्ट्रीज मिल ला शॉटसर्किट झाल्याने आज सकाळी 24 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत पेंड, सरकी व मशिनरी जाळून खाक झाल्या आहेत. अंदाजे 90 लाखाच्या जवळ नुकसान झाले असल्याची माहिती मिलचे मालक यांनी दिली. अजय घोडके व श्यामसुंदर चरखा अशी मालकाची नावे आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आली आहे.

error: Content is protected !!