सावधान ! भगवानगडाच्या पायथ्याशी बिबट्या आढळला

परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण

पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी पाण्याच्या टाकीजवळ पहाटे बिबट्या आढळून आल्याची माहिती घोगास पारगाव येथील नागरिकांनी दिली आहे. भगवानगड परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी व लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.

हे वाचा : शरद पवारांचा सल्ला घेतला तर पोटदुखी का होते?

error: Content is protected !!