बीड : शहरात अनेक घटना होत असतात पण आज शहरातील पुरातन मंदिराच्या कुंडामध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला ,शहरातील कंकालेश्वर कुंडात आज (रविवारी दि. 27 सप्टेंबर) रोजी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतु या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे . या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.