बिहार |कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pande) राजकारणात (Politics) पाऊल ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. हा अंदाज खरा ठरला आहे.
हे वाचा : सुटी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी
ऐच्छिक सेवानिवृत्ती स्विकारल्यानंतर बिहारचे माजी डीजीपी (DGP) गुप्तेश्वर पांडे जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
गुप्तेश्वर पांडे यांना जनता दलातर्फे (Janta Dal) विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.