या कारणामुळे बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल

मुंबई | सुशांत सिंह राजपूतचं प्रकरणाच्या चौकशीच्या जाळ्यात सध्या बॉलिवूडमधील कलाकार संशयाच्या भोवऱ्यात आहेत तर काहींची चौकशी चालू आहे. अशातच अभििनेत्री राखा सावंतने कलाकार ड्रग्ज का घेताता हे सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरला महत्त्व असून ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं राखीनं सांगितलं. ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. वजनावर नियंत्रण राखलं जातं, असं म्हटलं जात असल्याचं राखीनं म्हटलं आहे.

दरम्यान, कलाकारांना व्यायाम किंवा योग करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी अशा शॉर्टकटचा वापर करत असल्याचं राखीने सांगितलं.

error: Content is protected !!