निलेश राणेंच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही ते अभ्यास करून बोलत नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
माजी खासदार निलेश राणे भाजपचे आउटडेटेड झालेले नेते आहेत. आज तर त्यांनी एक मोठा जावई शोध लावला आहे. अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मावसभाऊ निशाण देशमुख यांनी नाणार प्रकल्पाच्या भागातील 1400 एकर जमीन विकत घेतली असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता