बीड २९ ऑगस्ट | आज जिल्ह्यातून तब्बल 639 स्वब अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले होते. त्यामध्ये 94 पॉझिटिव्ह तर 541 निगेटिव्ह आले आहेत. आज दिवसभर 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे
आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 7, बीड 20, धारूर 3, गेवराई 4, केज 18, माजलगाव 5, परळी 13, शिरूर 3, वडवणी 1, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
तपशील पुढीलप्रमाणे…



