मराठवाडाच्या पाणी प्रश्न मिटला जायकवाडी धारण 84.16% भरले

पैठण, दि.27 : मराठवाड्याची तहान भागविणारे नाथसागर जलाशय 84.16 टक्के भरले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह, शहरातील पाणी पुरवठा व उद्योगांच्या चिंता किमान वर्षभरासाठी मिटल्या आहेत.
जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी.


Marathwada’s water problem solved Jayakwadi holding 84.16% filled

१) जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी:-
१५१८.९७फुटामध्ये
२)जायकवाडी पाणीपातळी:- ४६२.९८२मीटर मध्ये
३) आवक :- १९५८४क्युसेक
४) एकूण पाणी साठा:- २५६५.३३९दलघमी
५)जिवंत पाणी साठा:- १८२७.२३३दलघमी
६) धरणाची टक्केवारी: ८४.१६%
७) उजवा कालवा विसर्ग :- निरंक
८) पैठण जलविद्युत केंद्र :- निरंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!