JEE, NEET आणि MPSC परीक्षेसाठी धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीना पत्र

JEE आणि #NEET या दोन्ही परीक्षा कोविड महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी आज पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धनंजय मुंडे यांनी केली आहे.

तसेच MPSC ची येत्या २० सप्टेंबरला होणारी परीक्षा देखील विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत पुढे ढकलण्यात यावी व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेवर होऊ देऊ नये अशी मागणीदेखील पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना केली आहे असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्रामध्ये केले आहे.

NEET and JEE pospend letter to CM
MPSC Dhanjay munde letter to CM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!