हयात असतानाही सुशांत इतका लोकप्रिय नव्हता-राष्ट्रवादीचे माजी खासदार

Majid Memon Says Sushant Singh Rajput Was Not As Famous As He Was When He Died

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा सुशांतबाबतच जास्त चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास जेव्हा सुरू असतो त्यावेळी मिळालेली माहिती गुप्त राखणे आवश्‍यक असते. अशी माहिती जाहीर केल्याने तपासावर विपरीत परिणाम होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत हयात असतानाही जितका लोकप्रिय नव्हता तितका तो आत्महत्या केल्यानंतर लोकप्रिय झाला आहे, असे धक्‍कादायक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केले आहे. अर्थात, पक्षाने त्यांचे हे वक्‍तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत सारवासारव केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!