एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असले तरी त्याच संख्येने पेशंट बरे पज होत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, एसपी हर्ष पोद्दार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांच्यासह त्यांची संपूर्ण टिम आपला जीव मुठीत घेवून काम करत आहे
कोणत्या तालुक्यात किती पेशंट होणार सुट्टी वाचा
